सन 2026-27 करीता उच्च शिक्षण विभागांतर्गत सहा प्रशिक्षण केंद्रे तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागातील प्रशिक्षण केंद्रासाठी आयोजीत दिनांक 19.07.2026 रोजी होणाऱ्या एकत्रित सामाईक प्रवेश परीक्षेची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाढीव सहभागासाठी निदर्शनास आणून देण्याबाबत..

